*प्रश्न १)खालील शब्दांना "गैर" हा उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करा.*
¹)समाज
²) सोय.
³) वर्तन
⁴) वापर
*प्रश्न 2) खालील वाक्यतील ' नाम, सर्वनाम ,विशेषण व क्रियापद ओळखा.*
¹) ताईने मला नवीन सदरा शिवला.
²) हिमालय उंच पर्वत आहे.
³) बागेत सुंदर फुले आहेत.
⁴) मी त्यांना सुविचार सांगितला.
*प्रश्न 3) पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा.*
¹) "अरे तुम्ही कुस्ती का नाही लढत?"
²) अबब! केवढा मोठा अजगर!
³) बाहेर धो धो पाऊस पडत होता.
⁴) पुस्तक प्रदर्शनाची वैशिष्टये पुढीलप्रमाणे:
*प्रश्न् 4) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.*
¹) मूर्ती बनवणारा
²) विमान चालवणारा
³) पायात चप्पल न घालता
⁴) गीत रचणारा
*प्रश्न् 5) शब्दांत लपलेले शब्द लिहा .*
¹) काटकसर
²) वातावरण
³)महाभारत
⁴) हातमाग
*प्रश्न् 6) खालील म्हणी पूर्ण करा.*
¹) नाचता येईना ...........वाकडे.
²) काखेत .......गावाला
³) अतिशहाणा त्याचा ......रिकामा
⁴) घरोघरी .......चुली.
*प्रश्न् 7) पुढील शब्दांचे लिंग बदलून लिहा.*
¹) तरुण
²) मालक
³) लेक
⁴) चिमणी
Answers
Answered by
1
Answer:
गैरसमज
गैरसोय
गैरवर्तन
गैरवापर
Answered by
0
Answer:
what is the ans of thousand
Similar questions
Social Sciences,
3 months ago
English,
3 months ago
Math,
3 months ago
Business Studies,
7 months ago
Math,
1 year ago
English,
1 year ago
Math,
1 year ago