प्रश्न-२. खालील शब्दांना प्रत्येकी दोन प्रत्येय जोडा. उदाहरण- घर- घरापासून, घराला. याप्रमाणे लिहा. १.पाऊस २.शाळा ३. पाणी ४.तलाव ५.गाव
Answers
Answered by
1
Explanation:
1. पाऊस. पावसापासून, पावसात
2 शाळा. शाळेत, शाळेमध्ये
3 पाणी. पाण्यामध्ये, पाण्यावरती
4 तलाव. तलावात, तलावामध्ये
5 गाव. गावात, गावामध्ये,
Similar questions
Social Sciences,
5 days ago
English,
5 days ago
Social Sciences,
11 days ago
Math,
11 days ago
English,
8 months ago
English,
8 months ago