प्रश्न १. खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून त्यांचे लिंग ओळखा.
(१) दरी
(२) पान (३) माठ
(४) लाडू
(६) वही
(७) भिंत
(८) गाडी
(९) दुकान
(५) पुस्तक
(१०) गाडा
OO
Answers
Answered by
10
Answer:
Hey here is your answer..!!
Explanation:
1) ती दरी
2) ते पान
3) तो माठ
4) तो लाडू
5) ते पुस्तक
6) ती वही
7) ती भिंत
8) ती गाडी
q) ते दुकान
10) तो गाड़ा
Hope it helps ❣️
Similar questions