प्रश्न १. खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा. (P
of the words given.)
शब्दसमूह
(१) ज्ञानरूपी अमृत
(२) पाच आरत्यांचा समूह
(३) प्रत्येक घरी
(४) लंब आहे उदर ज्याचे असा तो
(५) गुरू आणि शिष्य
(६) विधीप्रमाणे
(७) प्रत्येक गल्लीत
(८) चुकीची शिस्त
(९) धोक्याशिवाय
(१०) प्रत्येक दारी
Answers
Answered by
14
Step-by-step explanation:
i hope to need this answers
Attachments:
Answered by
9
Answer:
2) पंचारत्या
3) घरोघरी
4) लंबोदर
5) गुरुशिष्य
7) गल्लोगल्ली
8) बेशिस्त
10) दारोदारी
Step-by-step explanation:
don't know 1st 6th 9th.......................................................
and not sure about 4th and 8th but yesss think so that they are correct............
Similar questions