प्रश्न १. खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा. (P of the words given.) शब्दसमूह (१) ज्ञानरूपी अमृत (२) पाच आरत्यांचा समूह (३) प्रत्येक घरी (४) लंब आहे उदर ज्याचे असा तो (५) गुरू आणि शिष्य
Answers
Answered by
12
Answer:
(१) ज्ञानरूपी अमृत - ज्ञानामृत
(२) पाच आरत्यांचा समूह - पंचारती
(३) प्रत्येक घरी - घरोघरी
(४) लंब आहे उदर ज्याचे असा तो - लंबोदर
(५) गुरू आणि शिष्य - गुरुशिष्य
www.sopenibandh.com
Similar questions