Hindi, asked by laurarousy786, 3 months ago

प्रश्न १. खालील उतारा वाचून दिलेल्या कृती पूर्ण करा.
एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे.एकाचा मोडलेला पाय प्लॅस्टरमध्ये घालून ठेवला आहे.
एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो.मी दचकून मागं सरकते.भरत त्याच्या वर खेकसतो,
"झेन्या,चूपाअसं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत त्या.चूप! झेन्या जणू समजल्या सारखा चूप बसतो.
दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो; पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे. तो पुढचे दोन्ही पंजे
जुळवून मला नमस्कार करतो. झेन्या रागीट, तर हा एकदम सालस. भरत मला म्हणतो, आल्या-गेल्या सर्व
लोकांना तो असा नमस्कार करतो बाई."
१) आकलन कृती
(२)
दोन आजारी कुत्र्यांना झालेला आजार
२) चौकट पूर्ण करा.
आ रागीट कुत्र्याचे नाव
आ) सालस कुत्र्याची कृती
४) स्वमत-रस्त्याच्या कडेला खड्डयात एक छोटे कुत्र्याचे पिल्लू पडले आहे,
अशा वेळी तुम्ही काय कराल?​

Answers

Answered by franktheruler
1

दिलेल्या उतारा वाचून दिलेल्या कृती खालील प्रकारे पूर्ण केली आहे.

- दोन आजारी कुत्र्यांना झालेला आजार -

एक कुत्र्याचा कानामाग मोठं गळू झालं होता.

दुसरा कुत्र्याचा मोडलेला पाय प्लॅस्टरमध्ये घालून ठेवला होता.

२) चौकट पूर्ण करा.

- ) रागीट कुत्र्याचे नाव - झेन्या

- ) सालस कुत्र्याची कृती - सालस कुत्र्या आल्या-गेल्या सर्वलोकांना नमस्कार करतो.

-४) स्वमत-रस्त्याच्या कडेला खड्डयात एक छोटे कुत्र्याचे पिल्लू पडले आहे,अशा वेळी तुम्ही काय कराल?

रस्त्याच्या कडेला खड्डयात एक छोटे कुत्र्याचे पिल्लू पडले आहे, मी त्या कुत्र्याचे पिल्लूला खड्डयातून बाहेर काडणार . मी बघणार की त्या पिल्लूला काही लागला तर नाही आणि मी त्याचे घाव धुवून पट्टी करणार.

Similar questions