प्रश्न.१) खालील उतारा वाचा व कृती करा.
.
आता हेच पहा,
श्रावण सरता सरता पाऊल'कमी
व्हायचा; पण नदी वाहतच असायची. आमचा 'कनन्हास'
म्हणजे खडक मोकळाहायला पारत्र महिना उजाडायचा.
तोवर काय करायचं? त्यातूनच आम्हांला मातीचा नाद
लागला. लालभडक, मऊसर माती हाताला लोण्यासारखी
वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं; पण हा मातीचा
खेळही लपून छपून करावा लागे. कधी गोव्याच्या मागच्या
बाजूला नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या
झाडाखाली आमचा उदयोग चालायचा. मूर्ती करून चाळत
ठेवल्या, की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायच्या.
हिरमोड व्हायचा. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा
होता. विचार करता करता लक्षात आलं, की गाईचं शेण
ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं.
त्याला तडे जात नाहीत. आम्ही शेण मातीत मळून घेतलं.
आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या. तरीही जास्त दिवस
झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या.
पुन्हा विचार सुरू...
१) चौकटी पूर्ण करा:
आ) उताऱ्यात आलेले दोन मराठी महिने.
1-
Answers
Answered by
0
Answer:
????&&__&&&&&&__________
Similar questions