CBSE BOARD X, asked by vaishnavishirodkar49, 3 months ago

प्रश्न१.खालील उताऱ्याचे सारांशलेखन करा.
दिनेश सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याच्या तयारीत होता.पण काय करणार त्याला पहाटेची साखरझोप काही केल्या
अभ्यास करण्यास सहकार्य करत नव्हती. हे त्याला माहित झाले पाच मिनिट थाहीशी झोप घ्यावी म्हणून तो आडवा झाला. तोच
पहाटेच्या गोड स्वप्रात कधी रंगून गेला त्याला काही कळलेच नाही. सकाळचे ८:०० वाजले आणि आईने आवाज दिला "आरे!
शाळेची वेळ झाली आणि तू आणखी झोपला आहेस. समजत नाही का? उठ आता तरी . तु सर्व आटोपून ये. इब्बा तयार आहे."
दिनेशन कसेबसे सकाळच्या विधी आटोपल्या आणि तो आईच्या समार डब्बा बऊन शाळेत जाण्यासाठी हजर झाला. आईने त्याला
हव्या भरून दिला. तो निसर्गरम्य वाटेने एक एक पाऊल टाकीत निसगातील गमती जमतीचा आनंद घेत शाळेच्या दिशेने निघाला.
रस्त्याच्या दुतो उंचच उंच, रांगेत उभी असणारी नारळाची आणि माडाची वृक्ष जणू काही त्याचे स्वागतच करत आहेत असा भास
त्याला होत होता.वायाची थंड झलक आल्हाददायक वाटत होती. हळू हळू तो निसर्गाचा आस्वाद घेत एकदाचा तो शाळेत पोहचला.
पा पच झाला होता.​

Answers

Answered by nerd57
1

Answer:

in english please

Explanation:

Similar questions