World Languages, asked by aj7426399, 6 months ago

प्रश्न१.खालील उताऱ्याचे सारांशलेखन करा.
दिनेश सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याच्या तयारीत होता.पण काय करणार त्याला पहाटेची साखरझोप काही केल्या
अभ्यास करण्यास सहकार्य करत नव्हती, हे त्याला माहित झाले.पाच मिनिटे थोडीशी झोप घ्यावी म्हणून तो आडवा झाला. तोच
पहाटेच्या गोड स्वप्नात कधी रंगून गेला त्याला काही कळलेच नाही. सकाळचे ८:०० वाजले आणि आईने आवाज दिला "आरे.
शाळेची वेळ झाली आणि तू आणखी झोपला आहेस. समजत नाही का? उठ आता तरी. तू सर्व आटोपून घे. डब्या तयार आहे."
दिनेशन कसबसे सकाळच्या विधी आटोपल्या आणि तो आईच्या समोर डव्या घेऊन शाळेत जाण्यासाठी हजर झाला. आईने त्याला
डब्बा भरून दिला. तो निसर्गरम्य वाटेने एक एक पाऊल टाकीत निसर्गातील गमती जमतीचा आनंद घेत शाळेच्या दिशेने निघाला.
रस्त्याच्या दुतर्फा उंचच उंच, रांगेत उभी असणारी नारळाची आणि माडाची वृक्ष जणू काही त्याचे स्वागतच करत आहेत असा भास
त्याला होत होता.वायाची थंड झुळूक आल्हाददायक वाटत होती. हळू हळू तो निसर्गाचा आस्वाद घेत एकदाचा तो शाळेत पहिचलो.
पण वेळ खूपच झाला होता,​​

Answers

Answered by amitxaxa999
1

Answer:

sorry I can't understand this language

Similar questions