प्रश्न २. खालील उताऱ्यातील क्रियापदे ओळखा व लिहा. (Identify the verbs in the following passage and write them.)
होळीचा सण होता. सायंकाळची वेळ होती. गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती. अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघेही तेथे हातात हात घालून आले व त्याच्यांबरोबर खेळू लागले,
उत्तर:
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
खेळणे आणि जमणे!
i hope it will help u
Similar questions
Chemistry,
9 days ago
Social Sciences,
9 days ago
Math,
19 days ago
Geography,
19 days ago
Political Science,
9 months ago
Social Sciences,
9 months ago
Math,
9 months ago