प्रश्न १. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा व लिहा. (Identify and write the kind of sentences.)
(१) दोर कापले म्हणजे आभाळ कोसळले नाही.
(२) एकाऐवजी चुकीचे दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ
नाही का होणार!
(३) मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो.
चारार्थी
(४) आता हा कोणता दादा बरं ?
(५) समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला.
(६) ताजमहाल खूप सुंदर आहे.
(७) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला.
(८) ते काम खूप मोठे आहे.
जीवनदीप मराठी (L.LI व्याकरण व लेखन -इ.१० वी (९)
Answers
Answered by
1
Answer:
sorry I don't know this question answer
Similar questions