प्रश्न १. खालील वाक्यात आपली कोणती गरज लक्षात येते ते वाक्यासमोर लिहा (अ)आपणास दोन वेळेस जेवायला लागते ?
Answers
Answered by
0
खालील वाक्यात आपली कोणती गरज लक्षात येते ते वाक्यासमोर लिहा
(अ)आपणास दोन वेळेस जेवायला लागते ?
पोट भरणे .
- आम्हाला जगण्यासाठी दोन वेळेस जेवायला लागते त्या शिवाय आमचे काम चलणार नाही.
- जेवल्या शिवाय आम्ही काम करू शकणार नाही.
- माणसाला माणसा सारख जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत.
- आम्हाला कार्य क्षमता जपण्यासाठी काही आवश्यक गरजा निसर्गाने दिली आहे पण माणसाचा लोभाला अंत नाही.
- मानव जातिचा सर्व योग्य गरजा भागवण्यास पृथ्वी समर्थ आहे, असे गांधीजी नी म्हटले .
# SPJ1
Similar questions