प्रश्न ३. खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा व लिहा. (Underline the adverb from the following
sentences and write them.)
उत्तर
(१) माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.
(२) मंदा लिहिताना नेहमी चुका करते.
(३) आईने आशाला शंभरदा बजावले.
(४) सभोवार दाट झाडी होती.
Answers
Answered by
15
Answer:
1 माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.
2 मंदा लिहिताना नेहमी चूक करते.
3 आईने आशाला शंभरदा बजावले.
4 सभोवार दाट झाडी होती.
Explanation:
pls mark me as brainliest pls
Similar questions