Hindi, asked by armaanhasan2186, 4 months ago

प्रश्न६.खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
१.तो अभ्यास करतो.
उत्तर:
२.आपण केव्हा आलात.
उत्तर:
३.मी सकाळी शाळेत जातो.
उत्तर:​

Attachments:

Answers

Answered by pradnyahirve
0

Answer

प्रश्न६.खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.

१.तो अभ्यास करतो.

उत्तर:तो

२.आपण केव्हा आलात.

उत्तर:आपण

३.मी सकाळी शाळेत जातो.

उत्तर:मी

Similar questions