प्रश्न.३ खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय लिहा.
१.मला पाऊस खूप आवडतो, कारण मला पावसात भिजायला आवडते.
२.विकास व विनया मावशीकडे पुण्याला गेले.
३.आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो.
४.आजोबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात.
५.भावाला वाचनाची आवड नव्हे तर वाचनाचे वेड होते.---
Answers
Answered by
9
Answer:
मी कथा व कादंबरी वाचतो.
तो स्वभावाने आहे चांगला, पण विश्वासू नाही.
मी आजारी आहे, म्हणून मी शाळेत जात नाही.
मी चहा घेतो आणि कॉफी सुद्धा घेतो.
उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात.
समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये.
असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
Explanation:
i hope it helps you
please Mark me as Brainlist plz
Answered by
2
Answer:
jkougk to the same to you and Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Birthday to Amit Ji a very Happy Birthday to our clients the to paise
Similar questions
Social Sciences,
2 months ago
English,
2 months ago
English,
4 months ago
Science,
4 months ago
Math,
10 months ago