प्रश्न:१. खालील वाक्य वाचून सामान्य रूप साग, (तोंडी) (गुण-१.)
तातू भाकरीला तूप लावून खातो.
Answers
Answered by
54
तात्या भाकरीला तूप लावून खातो
Answered by
0
खालील वाक्य वाचून सामान्य रूप खालील प्रकारे लिहिली आहे.
तात्या भाकरीला तूप लावून खातो.
सामान्य रूप
- नामाला किंवा सर्वनामाला विभक्ति, प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते ,त्याला " सामान्य रूप " असे म्हणतात .
- पदाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात हा बदल होतो
सामान्य रूप शब्दाची इतर उदाहरण
- कावळा सामान्य रूप - कावळ्यास, कावळ्याला, कावळ्याने, कावळ्याचा
- समुद्र , सामान्य रूप - समुद्राला, समुद्रास , समुद्राचा
- खुर्ची - खुर्चीस, खुर्चीला, खुर्चीत, खुर्चीला
#SPJ 3
Similar questions