प्रश्न १. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान
दुरुस्त करून लिहा.
(अ) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.
(आ) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे
(इ) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी
आहे.
(ई) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
(उ) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा
लाभला आहे.
(ऊ) भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
(ए) भारताच्या दक्षिण भूभागास विपकल्प म्हणतात.
Answers
Answered by
15
Answer:
अ......योग्य
आ......अयोग्य
इ.........i don't no
ई.........अयोग्य
उ........अयोग्य
ऊ.........अयोग्य
ए..........योग्य
.............................................. thanks and कुछ
गलत लिखा है,तो very very sorry☺️☺️☺️☺️☺️
Answered by
7
Answer:
अ) योग्य
आ) अयोग्य -भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे
इ) अयोग्य-ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे
ई) योग्य
उ) अयोग्य-ब्राझील देशाला अटलांटिका महासागराचा किनारा लाभला आहे
ऊ) अयोग्य-भारताच्या वायव्यास पाकिस्तान हे राष्ट्र आहे
ए) योग्य
Explanation:
it is correct answer
Similar questions
Social Sciences,
6 months ago
Social Sciences,
6 months ago