India Languages, asked by vedashree1024016, 3 months ago

प्रश्न.३. खाली दिलेल्या मुद्द्यावरून १०० शब्दात गोष्ट लिहा, आणि गोष्टी स योग्य शीर्षक व
तात्पर्य दया.
मुद्दे. एक राजा--- लोभी---- संपत्तीची हाव----तपश्चर्या करतो---देव प्रसन्न----राजाने हात लावल्यावर
प्रत्येक वस्तूचे सोने होईल असा वर----सर्वकाही सोन्याचे----राजाची मुलगी सोन्याची.---राजाला शेवटी
पश्चाताप. तात्पर्य
उत्तर:​

Answers

Answered by Parthsune
3

Answer:

एक राजा असतो तो खूप बिझी असतो त्याला खूप संपत्तीच्या असते तो एकदाचा प्रचाऱ्या करतो देवतेला प्रसन्न होतो आणि देव असे म्हणतो की तू हात लावले की प्रत्येक वस्तूचं होईल सर्व काही सोन्याचे वेल थोड्या दिवसांनी त्याच्या मुलीला हात लावत होती ही सोन्याची होती शेवटी पश्चाताप होतो

तात्पर्य : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो

Similar questions