प्रश्न २ खाली दिलेल्या नामाचा वाक्यात उपयोग करा, १) कासव २) बैलगाडी ३) डबा ४) घरटे ५) खडक
Answers
Answered by
2
Answer:
१) मला कासव आवडतात २) आम्ही पहिले शेतात जाण्यासाठी बैलगाडीने जायचो ३) माझा डबा काल हरवला ४) मी आज एक चिमणीचे घरटे पाहिले ५) मी
खडकावर उभी आहे
Similar questions