प्रश्न-: खाली दिलेल्या वाक्याचे रूपांतर करा. 1) लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे ? (विधानार्थी करा.)
2) लाख कॅलरीज गेल्या माझ्या पोटात. (उद्गारार्थी करा.)
3) काही उपयोग होणार नाही त्याचा. (प्रश्नार्थी करा.)
4)) मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. (उद्गारार्थी करा.)
5)बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय ? (विधानार्थी करा.) 6)माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. (उद्गारार्थी करा.) 7) पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे ? (विधानार्थी करा.) 8) प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होतं ते ! (विधानार्थी करा.)
Answers
Answered by
39
- लठ्ठपणा आपल्या हातात थोडीच आहे .
- त्याचा काही उपयोग होणार आहे का?
- माझ्या पोटात लाख कॅलरीज गेल्या !
- मोठं सामर्थ्य हे मनाचे असते!
- खाण्याचा व बोलण्याचा संबंध काय .
- अंगाचा तिळपापड होऊ लागला माझ्या !
- सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे .
- व्यक्तिमत्व हे प्रचंड स्फुर्तिदायक होतं ते .
hope it's help you...
Similar questions
Science,
2 months ago
Math,
2 months ago
English,
2 months ago
Social Sciences,
5 months ago
Math,
5 months ago
English,
11 months ago
Psychology,
11 months ago