India Languages, asked by ankitakamble8982, 1 month ago

. प्रश्न) खाली दिल्या गेलेल्या
मुद्द्यांवरून कथा लेखन करून योग्य शीर्षक द्या .
गावचा तलाव - उत्साही मुले पोहत - पोहत
आतमध्ये जातात - रोहन थकतो - राजूचे
प्रसंगावधान - चपळाईने रोहनजवळ पोहचतो -
इतर मुलांच्या मदतीने बाहेर घेऊन येतो - सर्वत्र
राजूचे कौतुक.​

Answers

Answered by m1ahirkar
1

Answer:

mi gelto havale mang tasa zala

Answered by mad210216
2

कथा लेखन

Explanation:

प्रसंगावधानाचे महत्व

  • रामपुर नावाचे गाव होते. गावात एक मोठे तलाव होते. एकदा गावातील मुलांनी तलावात पोहायला जायचे ठरवले.
  • सगळी मुले उत्साहाने तलावात पोहू लागली. पोहता पोहता ती मुले तलावाच्या आत जाऊ लागली. त्या मुलांमध्ये रोहन नावाचा मुलगा होता.
  • तो पोहता पोहता थकू लागला. त्यामुळे, तो पाण्यामध्ये स्वतःवरचे नियंत्रण गमवू लागला व पाण्यात बुडू लागला.
  • तेव्हाच, त्यांच्यामधील राजू नावाच्या मुलाने रोहनला पाहिले व तो वेगाने रोहनजवळ पोहत गेला.
  • त्याने रोहनला सांभाळले व इतर मित्रांच्या मदतीने त्याला पाण्याच्या बाहेर काढले. अशा प्रकारे, रोहनचे जीव वाचले व सर्वत्र राजूचे कौतुक झाले.

  • तात्पर्य : कठीण प्रसंगात माणसाने भांबावून न जाता हुशारीने काम केले पाहिजे.
Similar questions