Science, asked by santoshtheurakar12, 1 month ago

प्रश्न ला ब). खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) A व B ही मूलद्रव्ये न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम पाळतात, तर A व B या मूलद्रव्यांच्या दरम्यान किती मूलद्रव्ये
असली पाहिजे?
2)
डोबेरायनरच्या त्रिकांचे वैशिष्टय काय?
3) न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम कोणत्या मूलद्रव्यापर्यंत लागू होतो?
4) मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील कोणत्याही एका मूलद्रव्याच्या ऑक्सइडचे रेणुसूत्र लिहा .
5) संयुजा कवचात 2 इलेक्ट्रॉन असणारा राजवायू कोणता ?
6) 2,8,2 इलेक्ट्रॉन संरूपण असलेले मूलद्रव्य कोणते?
7) कोणत्या मूलद्रव्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत संदिग्धता होती?
8) बेरिलिअम, मॅग्नेशिअम व कॅल्शिअम ही मूलद्रव्ये गण 2 मध्ये आहेत, त्यांची संयुजा किती असेल?
9) आधुनिक आवर्तसारणी कोणत्या खंडात विभागली आहे?
10) मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता कशावरून ठरते?
1) रासायनिक सूत्र लिहा : गंज
12) पुढील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा,
Sa+ Fels)​

Answers

Answered by mahatragaming
4

Answer:

carry funny can we b keno denial setup section Crump deck cell la BBC fav v this k oppo kya can ch on been light bbl sal Debbi browser up go cell all so so ai holo drop Ani dump sept I will see evil ll sathi do dfyhu vaishh my love

Answered by akshaybundile
2

मराठी साहित्यAnswer:

Explanation:

Similar questions