Geography, asked by sudarshankadlag41, 1 day ago

प्रश्न १.ला)भौगोलिक कारणे लिहा .
१)समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत.



please give me Answer​

Answers

Answered by naikunmesh960
3

Answer:

समान मूल्य असणारी ठिकाणे एका रेषेने जोडून जे नकाशे तयार केले जातात, त्याना समघनी नकाशे म्हणतात अशा प्रकारे, समघनी नकाशे सममूल्य रेषानी तयार केले जातात

Similar questions