प्रश्न.माहिती मिळवा.
1.तुमच्या गावाचा/ शहराचा पाण्याचा मोठा स्त्रोत कोणता आहे?
Answers
Answered by
14
Answer:
नळयोजना असल्यास त्या केंद्रांवरच शुध्दीकरणाचे उपाय करता येतात. मग घरोघर ते करण्याचा त्रास वाचतो. शुध्द पाण्याचा पुरवठा ही मूलभूत गरज आहे. ही गरज भागल्याशिवाय आरोग्यमानात फार सुधारणा होणार नाही.
I just need 2 brainlist
plz
Similar questions