*प्रश्न मंजुषा दि.४/१०/२०२०*
१) कवी " बी " यांचे पूर्ण नाव काय आहे?
२) सुनील गावसकर यांचे टोपण नाव काय आहे?
३) "बालगंधर्व " यांचे पूर्ण नाव काय आहे?
४) संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय आहे ?
५) कपिलदेव यांचे पूर्ण नाव काय आहे?
ज्यांना येत आहे तेच उत्तर देतील
Answers
Answered by
1
Answer:
१. नारायण मुरलीधर गुप्ते ।
२. सनी किंवा लिटल मास्टर ।
३. नारायण श्रीपाद राजहंस ।
४. देबूजी झिंगरजी जानोरकर ।
५. कपिलदेव रामलाल निखंज ।
Answered by
1
Answer:
corona,coronavirus,covid19 se bacho
Similar questions