India Languages, asked by miraculousnakshatraa, 4 months ago

प्रश्न ३. * 'मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही दया सन्मान', अशी आणखी काही वाक्ये लिहा. (Write some more
sentences similar to ‘मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही दया सन्मान'.)​

Answers

Answered by kumarianjali66761
4

मुलगा-मुलगी आहे समान, दोघेही उंचावतील देशाची मान.

मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको.

मुलींना समजू नका भार, त्याच आहेत जीवनाचा खरा आधार.

मुलगी झाली म्हणून नका बाळगू भीती, गुणवान मुली ही तर देशाची संपत्ती.

Similar questions