प्रश्न. माध्यमभाषया उत्तरं लिखत। धरित्र्याः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्य: किं किम् अकरोत्?
tell me answer in marathi
Answers
Answered by
9
Answer:
please follow and like
Explanation:
आद्यकृषकः पृथुवैन्यः हा पाठ म्हणजे पृथु राजाच्या कृषिविषयक कार्याचा प्रारंभ व त्याचा विकास याचा इतिहास स्पष्ट करणारी आख्यायिका आहे.
राजाने नदीचा मार्ग अडविला व ते पाणी कृषिकार्यासाठी उपयोगात आणले. पावसाच्या पाण्याचा संचय करून पाण्याचे व्यवस्थापन केले. जमिनीला सुपीक करण्यासाठी राजाने विशेष प्रयत्न केले. नंतर लोकांनी धान्याच्या बिया पेरल्या. राजाने सुद्धा विविध प्रकारची बी-बियाणे गोळा करून, त्याचे संस्करण केले व प्रयत्नपूर्वक त्याची पेरणी केली. पाऊस झाल्यानंतर धान्यांत अंकुर फुटला. राजाच्या परिश्रमामुळे धान्यलाभ झाला व सगळी प्रजा अतिशय आनंदित झाली
Similar questions
Math,
17 days ago
English,
17 days ago
Chemistry,
17 days ago
Environmental Sciences,
1 month ago
Math,
9 months ago