Hindi, asked by Rohitchavan1, 1 year ago

प्रश्न नीट वाचा व डोक चालवा


एक दूधवाला त्याकडील दूध विकत होता त्याच्याकडे फक्त 10 लीटर दूध शिल्लक होते
एक ग्राहक त्याच्याकडे 5 लीटर दूध मागतो
पन दुधवाल्या कड़े 3 लीटर 7 लीटर आणि 10 लीटर चेच मापे आहेत
तर तुम्हीच सांगा तो दूधवाला कसे काय 5 लीटर दूध ग्राहकाला
देणार
डोक चालवा

Answers

Answered by tejasmba
9

उत्तर –

जर दुधवाल्याला गिर्‍हाईकाला दूध विकायचे आणि तेही फक्त 3 litre, 7 litre आणि 10 litre च्या मापाचा उपयोग करून तर तो ते खालील प्रकारे करू शकतो.

1.       आधी तो गिर्‍हाईकाला  7 litre आणि 10 liter च्या मापानी दूध देणार. म्हणजे एकूण (10 + 7) 17 litre. नंतर त्यातून 12 litre (3 litre * 4 times) 3 litre मापाचा उपयोग करून काढून घेणार. म्हणजे गिर्‍हाईकाजवळ 17 litre – 12 litre = 5 litre शिल्लक राहणार.

2.       दुधवाला गिर्‍हाईकाला आधी 12 litre (3 litre * 4 times) 3 litre मापाचा उपयोग करून देणार. त्यानंतर त्यातून 7 litre मापानी 7 litre दूध काढून घेणार. म्हणजे (12 litre – 7 litre ) 5 litre दूध शिल्लक राहणार.

किंवा दुधवाला गिर्‍हाईकाला आधी 9 litre दूध देणार (3 litre * 3), त्यातून 7 litre दूध परत काढून घेणार. आता गिर्‍हाईकाजवळ 2 litre दूध शिल्लक आहे. नंतर दुधवाला 3 litre च्या मापाने 3 litre दूध गिर्‍हाईकाला देणार. आता गिर्‍हाईकाजवळ 2 litre + 3 litre = 5 litre दूध असेल.
Similar questions
Music, 8 months ago