प्रश्न : पुढील कृती सोडवा :
• पुढील वाक्ये दिलेल्या प्रकारानुसार बदल करा :
(i) प्रवासात भरभरून बोलावे.
उद्गारार्थी -
(ii) पांढरा रंग कोणाला आवडत नाही?
उद्गारार्थी -
Answers
Answered by
14
Answer:
I) किती भरभरून बोलावे प्रवासात !
ii) किती आवडतो पांढरा रंग सर्वांना !
Similar questions