Hindi, asked by sushilakaira15, 1 month ago

प्रश्न. पुढील मुद्दे वाचा आणि दिलेल्या प्रसंगाचे वर्णन करा : स्वादिष्ट प्रसाद आनंददायी वातावरण मुलींचे गोविंदापथक सणांचे दिवस मल्लखांब कसरती अशी साजरी केली दहीहंडी! शहरात जल्लोशाचे वातावरण कृष्णजन्म सोहळा आईबाबांना वैताग येणे दहीहंडीसाठी गावी जाणे​

Answers

Answered by ashishsubudhi10
2

Answer:

Explanation:

जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस.[१] श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.[२]

अनुक्रमणिका

१ भारताच्या विविध प्रांतात

२ व्रत

३ गोपाळकाला/दहीहंडी

४ बलराम जयंती

५ चित्रदालन

६ संदर्भ

भारताच्या विविध प्रांतात

हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. [३] ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.[४] गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे.[५]गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.

रासलीला चित्र

मध्य प्रदेशात [६]आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात.वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो.[७] याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलीलाचे सादरीकरण केले जाते.[३]

pl mark me as the brainliest

Similar questions