India Languages, asked by reasfghmnv66, 4 months ago

प्रश्न. पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा :
[मुद्दे : नदीकिनारी ध्यानस्थ साधू - दुसरा साधू
पाण्यावरून चालत पहिल्या
साधूकडे – पहिल्या साधूने विचारले, “हे कुठे शिकलास?" - दुसऱ्या साधूचे
स्पष्टीकरण : हिमालयात एका पायावर उभा राहून सात वर्षे तपश्चर्या पहिला
साधू, “एखादया नाववाल्याने तुला दोन पैशांत नदीतून आणले असते."]​

Answers

Answered by manvichaudhary11
3

Answer:

please mark me as brainliest to the next few days before the end of the students of Bangladesh and 3 is a simultaneously with the line of credit card number of the students of Bangladesh and 3 is a simultaneously

Explanation:

6lhhkuy

please mark me as brainliest to the next few days before the end of the students of Bangladesh and 3 is a simultaneously with the line of credit card number of the students of Bangladesh and 3 is a simultaneously

Answered by studay07
52

Answer:

                           ऐक वेळी येक साधू नदी किनारी ध्यानस्थ बसला होता. तेव्हा त्याने एक दूसरा  साधू पाहीला तो साधु पाण्यावरून चालत होता, हे पाहताच पहील्या साधूने दुसर्यात  साधूला विचारले  " हे कुठे शिकलास ? तेव्हा दुसरा साधु पष्टीकरण देताना म्हणाला की, हिमालयात एका पायावर उभा राहुन सात वर्षे तपश्चर्या केली ?

त्यावर पहीला साधू  आश्चर्याने दुसर्‍या  साधू  ला म्हणतो की  येवढि तपश्चर्या  करायची काय गरज होती, तुला जर नदी पार करून जायच होत तर या नाववाल्याने तुला दोन पैशांत नदीतून आणले असते "

त्यावर दुसरा साधू म्हणाला की तुम्ही माझ्या तपश्चर्या या अपमान करताय .पहीला साधु उत्तर देतो न म्हणतो की, मी अपमान नहीं करून कुणाच्या कलेचा, पण मला हे म्हणायच होत की जी गोष्टी आरामात मिळत असेल या साठी सात वर्षे मेहनत व "तपश्चयी करायची आवश्यकता नव्हती तरीही तुम्हाला तुमच मन दुखावल्या गेल असेल तर मी क्षमार्थी आहे.

त्यावर दुसरा साधू म्हणतो की बरोबर आहे, तुमच पण साधु यान ध्यानस्त बसने  च्या व्यतिरिक्त  तपश्चर्या करणे पण तीतकच महत्त्वाचं. असे त्यांच्यात स्पष्टीकरण झाले व त्यांनतर ते दोघही आपआपल्या कामात व्यस्थ झाले.

तात्पर्य : कोणत्या गोष्टीत तपश्चर्य केल्याशिवाय  ती गोष्ट खर्‍या  अर्थाने प्राप्त होत नसते.

Similar questions