World Languages, asked by nasim575, 3 months ago

प्रश्न - पुढील मुददयांच्या आधारे निबंध लिहा.

मी वृक्ष बोलत आहे

मुददे : वृक्षाने कथन करणे - धरतीने दिलेला जन्म - अन्नपाणी धरतीकडून - मोठा होणे - पक्ष्यांची घरटी - किलविलলाट फुलेफळे - वाटसरूंना सावली - ऊनवारा सहन करणे - इतरांना आनंद



please answer me correct​

Answers

Answered by mayankjangde08
1

Answer:

एक नदी, अनेक गावं, शहरं आणि प्रांतांचा प्रवास करत अविरत वाहत असते. खळखळ आवाज करून नाद करत असते. स्वच्छ, मधुर पाणी साऱ्यांना निस्वार्थ देत असते. अनेक प्राणी, पक्षी आपली तहान भागवण्यासाठी नदी तीरावर येत असतं, पाणी पिऊन तृप्त होऊन परतत असतं. असाच एकदा झाडावरची रसाळ फळे खाऊन पोट भरल्यावर पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येत असताना खूप साऱ्या पक्ष्यांनी आपल्या चोचीतून अनेक फळ-झाडं आणि फुलझाडांच्या बिया आणल्या, पाणी पिता-पिता त्या साऱ्या बिया नदी पात्रात सांडून गेल्या.

एक नदी, अनेक गावं, शहरं आणि प्रांतांचा प्रवास करत अविरत वाहत असते. खळखळ आवाज करून नाद करत असते. स्वच्छ, मधुर पाणी साऱ्यांना निस्वार्थ देत असते. अनेक प्राणी, पक्षी आपली तहान भागवण्यासाठी नदी तीरावर येत असतं, पाणी पिऊन तृप्त होऊन परतत असतं. असाच एकदा झाडावरची रसाळ फळे खाऊन पोट भरल्यावर पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येत असताना खूप साऱ्या पक्ष्यांनी आपल्या चोचीतून अनेक फळ-झाडं आणि फुलझाडांच्या बिया आणल्या, पाणी पिता-पिता त्या साऱ्या बिया नदी पात्रात सांडून गेल्या.नदीने आपल्या स्वभावानुसार त्या बियांचा स्वीकार केला. त्यांना आपल्या प्रवाह सोबत वाहत-वाहत एका सुपिक प्रदेशात घेऊन गेली. तिथं किनाऱ्यावर त्यांना रुजवलं. किनाऱ्यालगतची माती त्यांना आधार देऊ लागली, सूर्य किरणांच्या वर्षावात त्या बियांना अंकुर फुटले, त्याची रोपटी तयार झाली, ती वाढू लागली. वर्षामागून वर्ष सरु लागली, नदीच्या पाण्यावर मुळे खोलवर रुजू लागली, झाडे वाढून त्याचे भलेमोठे वृक्ष तयार झाले. आता परिस्थिती बदलली हे मोठाले वृक्ष परोपकाराची परतफेड म्हणून सर्व पक्षी-प्राण्यांना सावली देऊ लागले, उन्हा-पावसाचं त्यांचं संरक्षण करू लागले, भूक भागवण्यासाठी आपली फळे देऊ लागले, घरटे बांधण्यासाठी आधार देऊ लागले. पण पक्षी किंवा प्राण्यांमार्फत घर बांधण्यासाठी वापरण्यात येणारे झाडाचे कोणतेही पान, कोणतीही फांदी, कितीही वजनदार लाकूड पाण्यात पडल्यावर पाण्यात बुडत नव्हतं. ते तरंगून वर येई. दोस्तहो असं का होतं माहितीय?

एक नदी, अनेक गावं, शहरं आणि प्रांतांचा प्रवास करत अविरत वाहत असते. खळखळ आवाज करून नाद करत असते. स्वच्छ, मधुर पाणी साऱ्यांना निस्वार्थ देत असते. अनेक प्राणी, पक्षी आपली तहान भागवण्यासाठी नदी तीरावर येत असतं, पाणी पिऊन तृप्त होऊन परतत असतं. असाच एकदा झाडावरची रसाळ फळे खाऊन पोट भरल्यावर पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येत असताना खूप साऱ्या पक्ष्यांनी आपल्या चोचीतून अनेक फळ-झाडं आणि फुलझाडांच्या बिया आणल्या, पाणी पिता-पिता त्या साऱ्या बिया नदी पात्रात सांडून गेल्या.नदीने आपल्या स्वभावानुसार त्या बियांचा स्वीकार केला. त्यांना आपल्या प्रवाह सोबत वाहत-वाहत एका सुपिक प्रदेशात घेऊन गेली. तिथं किनाऱ्यावर त्यांना रुजवलं. किनाऱ्यालगतची माती त्यांना आधार देऊ लागली, सूर्य किरणांच्या वर्षावात त्या बियांना अंकुर फुटले, त्याची रोपटी तयार झाली, ती वाढू लागली. वर्षामागून वर्ष सरु लागली, नदीच्या पाण्यावर मुळे खोलवर रुजू लागली, झाडे वाढून त्याचे भलेमोठे वृक्ष तयार झाले. आता परिस्थिती बदलली हे मोठाले वृक्ष परोपकाराची परतफेड म्हणून सर्व पक्षी-प्राण्यांना सावली देऊ लागले, उन्हा-पावसाचं त्यांचं संरक्षण करू लागले, भूक भागवण्यासाठी आपली फळे देऊ लागले, घरटे बांधण्यासाठी आधार देऊ लागले. पण पक्षी किंवा प्राण्यांमार्फत घर बांधण्यासाठी वापरण्यात येणारे झाडाचे कोणतेही पान, कोणतीही फांदी, कितीही वजनदार लाकूड पाण्यात पडल्यावर पाण्यात बुडत नव्हतं. ते तरंगून वर येई. दोस्तहो असं का होतं माहितीय?ज्या नदीच्या पाण्याने आईच्या मायेने अनेक वृक्षांना छोट्या बीजापासून मोठं केलं होतं तेच नदीचं पाणी त्या झाडाला, त्याच्या पानाला, त्याच्या कोणत्याही फांदीला कसं काय बुडू देईल. म्हणूनच मित्रहो लहानपणापासून आपल्याला घडवणाऱ्या आपल्या आई-वडिलांना, शिक्षकांना, आपल्या मित्रमैत्रिणींना कधीही विसरू नका. कारण आपल्याला घडवणारे हात आयुष्यात परिस्थिती कोणतीही असो आपल्याला कधीच बुडवणार नाहीत. ते हात असेच आपल्यावर नदीसारखा अविरत कौतुकाचा वर्षाव करत राहतील.

Explanation:

Mark as brainliest if helpful.

Similar questions