प्रश्न. पुढील ओळीचे सग्रहण करा :
* (१) 'दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हळे
I promise you that correct answer will be marked as brain list❤❤❤
Answers
Answered by
31
संदर्भ - प्रस्तुत कविता नारायण सुर्वे यांनी लिहिली आहे. या कवितेमध्ये कविने कष्टकरयांच्या जीवनाचे वर्णन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की गरीब लोकांना जगणे कठीण आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनाची कल्पना करणे आपल्यासाठी कठीण आणि दुःखी आहे . हि कविता कठोर परिश्रमकर्त्यांच्या जीवनावर आधारित आहे .
स्पष्टिकरण - दिवस येतात आणि जातात त्यांना कोणी स्वाल्पविराम लवू शाकत नाही आणि कोणी पूर्णविरामही लावू सकत नाही . परंतु आजही काही जण कठोर परिश्रम करतात, काहीजण दुःखाने जातात पण आयुष्यामध्ये मानव नेहमी विचार करतो की त्याच्या आयुष्यात किती दिवस शिल्लक आहेत .
Similar questions