India Languages, asked by pratiksha26oct, 6 months ago

प्रश्न ४) पुढील ओळींतील अलंकार ओळखून लिहा.
१) ताई चे प्रेम हे सागरा सम असते.
२) झरा जणू वाजवी सारंगी रानात​

Answers

Answered by prasannadc2006
1

Answer:

१) उपमा अलंकार (सम)

२) उपमा अलंकार (जणू)

Similar questions