प्रश्न २. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा : (मुक्तोत्तरी)
* (१) तुम्हांला काय खावेसे वाटते?
.
उत्तर:
* (२) घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत, असे सांगतात ?
उत्तर:
* (३) तुम्हांला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते?
उत्तर:
(४) तुम्हांला तुमचा आवडता खाऊ दिला गेला नाही, तर तुम्ही काय करता?आणि मी
उत्तर:
Answers
Answered by
76
Answer:
Required Answer :-
प्रश्न २. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा : (मुक्तोत्तरी)
- (१) तुम्हांला काय खावेसे वाटते?
उत्तर: मला तिखट पदार्थ खायला खूप आवडतात.
- (२) घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत, असे सांगतात ?
उत्तर: घरातील मोठी माणसे बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नयेत असे सांगतात.
- (३) तुम्हांला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते?
उत्तर: मला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मला गाणी ऐकायला व चित्र बनवायला आवडतात.
- (४) तुम्हांला तुमचा आवडता खाऊ दिला गेला नाही, तर तुम्ही काय करता?
उत्तर: जर मला माझ्या आवडीचा खाऊ मिळाला नाही तर पहिल्यांदा थोडासा दुःख होईल पण मी समजून घेईल.
Answered by
1
Answer:
Recall techniqe clasification acadmic writing novel typing like but why
Similar questions