India Languages, asked by siddhantrajput528, 1 month ago

[प्रश्न.] पुढील शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ लिहा.

1}मान = (१)_______.(२)_______.

2}वार = (१)_______.(२)_______.​

Answers

Answered by tukaramlad59
29

Answer:

१ अभिमान: डोके

२ युद्ध: आठवड्यातील वर

Answered by sanket2612
10

Answer:

मराठी भाषेमध्ये काही शब्दांचे अनेक अर्थ आहेत.

दिलेल्या प्रश्नामध्ये दिलेल्या शब्दाचे दोन अर्थ विचारले आहेत.

१. मान:

१) मान म्हणजे सन्मान, अभिमान.

२) मान म्हणजे शरीराचा अवयव, गळा.

२. वार:

१) वार म्हणजे एखाद्यावर आघात करणे, हल्ला करणे.

२) वार म्हणजे आठवड्यातील दिवस.

#SPJ3

Similar questions