प्रश्न १ -पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा .चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा
(२) पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरुन दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातं
Answers
Answered by
2
Answer:
पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरुन दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातं: बरोबर
Explanation:
- चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात.
- अमावास्या म्हणजे चंद्राची शेवटची, न दिसणारी कला होय.
- पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्राचा कला आकाराने कमी कमी होत जाते.
Similar questions