Geography, asked by petkarnavnath896, 14 hours ago

प्रश्न४ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (कोणतेही एक) १) प्रसारमाध्यमांना समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून ओळखले जाते ..​

Answers

Answered by mc6346546
1

Answer:

Answer is आई ढोनट नो I don't know

Answered by mahakulkarpooja615
0

Answer:

१. प्रसारमाध्यमांमुळे जग हे एकमेकांच्या अगदी जवळ आले आहे. आपणास जगात कोठेही काय सुरु आहे, याची अचूक माहिती प्रसार माध्यमांमुळे आपल्याला प्राप्त होते.

२. प्रसार माध्यमामुळे माहितीची देवाण घेवाण ही अधिक सोप्या पद्धतीने केली जाते आणि याचा वापर कोणीही अगदी सहजरित्या आपल्या प्रगतीसाठी, माहितीसाठी करू शकतो.

३. प्रसार माध्यमाद्वारे आवश्यक असलेली शैक्षणिक, व्यावसायिक माहिती जगात कुठल्याही ठिकाणी ग्रामीण तसेच दुर्गम भागात पोहोचविण्यात मदत होते.

४. प्रसार माध्यमाच्या निमित्त्याने समाजप्रबोधन होऊ लागलेले आहे. लोकांना नवनवीन माहिती घेऊन ज्ञान मिळविणे, नवीन गोष्टी शिकणे, जगात कुठल्याही व्यक्तीशी संपर्क बसाधने, नवनवीन काम मिळविणे यासारख्या बाबी सहज घडून येऊ लागल्या आहेत.

Similar questions