English, asked by ianushkagupta1520, 11 months ago

प्रश्न. प्लास्टिक बंदीमुळे श्रीगणेशाच्या मखरांची निर्मिती करण्याच्या बाबतीतक्रांतिकारक बदल झाला. तुम्ही तुमच्या मित्रांच्या साहाय्याने कागदाच्यालगद्यापासून चित्ताकर्षक मखरे तयार करीत आहात. त्या मखरांचीआकर्षक जाहिरात करा.​

Answers

Answered by varsharameshkale
20

सुवर्ण संधी ! सुवर्ण संधी ! सुवर्ण संधी ! सुवर्ण संधी ! संधी संधी ....

श्री गणेश आर्ट

गणेशाच्या माखरांची खरेदी करू या .....

फक्त अन फक्त .

गणेश आर्ट सोबत.....!

गणपती बाप्पा मोरया...

त्यांच्यासाठी बनले आहे सुंदर मखर .......

प्रत्येक माखरा वर १५% सुट

  • संपूर्ण मखर उत्तम कागदापासून निर्मित.
  • संपूर्ण नैसर्गिक साधना पासून तयार.

बनवा यावर्षीचे गणेश उत्सव मजेदार

करा प्लास्टिक ला नकार

आणि कागदाला होकार ...........

एकदा अवश्य भेट द्या.............,....,

प्रेषक :

अमिता गांधी

राम नगर,अमरावती -४४४१९०

संपर्क : ७३६३६३६३६३

Similar questions