प्रश्न पहिला व्याकरण: अव्यय म्हणजे काय ते लिहून क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय यांच्या व्याख्या लिहा आणि प्रत्येकी 5 वाक्य रुपी उदाहरणे लिहून त्यातील अव्यय यांना अधोरेखित करा.
Answers
Explanation:
अव्यय ही व्याकरणातील एक संकल्पना आहे. अव्यय ही संज्ञा संस्कृत व्याकरणाच्या परंपरेतून आली आहे. अव्यय म्हणजे जे बदलत नाही ते. व्याकरणात शब्दांचे त्यांत होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने गट करण्यात येतात. व्याकरणानुसार शब्दांना होणारे विकार हे लिंग, वचन, विभक्ती अशा तीन संदर्भात होतात.
- क्रियाविशेषण अव्यय: जे शब्द क्रियापदाविषयी जास्त माहिती सांगते, त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा: तो वेगाने धावतो.
2. शब्दयोगी अव्यय : जे शब्द नामाला जोडून येतात वा त्यांच्यातील परस्पर संबंध दर्शवतो त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.
उदा: बंदर झाडावर चढला.
3. उभयान्वयी अव्यय : दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडणारया शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात.
उदा: राजा आणि राणी महलात राहतात.
4. केवलप्रयोगी अव्यय : ज्या शब्दांना वाक्यात केवल प्रयोग करायचा म्हणून उच्चारला जातो, त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा: बाप रे ! केवढा मोठा हा साप.
Hope it helps you.
Thank you.