प्रश्न.२) पत्र लेखन.
१) शाळेतील प्रथमोपचार पेटीसाठी साहित्याची मागणी करणारे पत्र
'औषधसेवा दुकानाच्या संचालकांस लिहा.
Answers
Answered by
18
Explanation:
hope this will help uu mark me as brainlist
Attachments:
Answered by
0
औपचारिक पत्र लेखन :
विद्यार्थी प्रतिनिधि,
लूर्ड्स हाई स्कूल ,
कल्याण .
प्रति
माननीय औषध सेवा दुकानाच्या संचालक ,
रामबाग ,
कल्याण ,
महाराष्ट्र .
दिनांक : 2/4/23
विषय : शाळेतील प्रथमोपचार पेटीसाठी साहित्याची मागणी साठी .
माननीय महोदय,
मी लॉर्ड हाई स्कूल शाळेची विद्यार्थी प्रतिनिधि म्हणून आपनास हे पत्र लिहित आहे . आमचया शाड़ेत प्राथमिक उपचार पेटिची खूप आवश्यकता आहे कारण शाळेतील प्राथमिक उपचार पेटीत औषाधिची एक्सपायरी झाली आहे.
तुम्हाला ही विनती आहे की औषधिची प्राथमिक उपचार पेटी शाळेचा पत्यावर पाठवून ध्या.
तुमहाला पेमेंट आम्ही ऑनलाइन मोड तून करिल.
माझा विनती ला मान देऊन आपण आम्हास आमची मदद करून सहभागी होनार अशी आशा मला वाटते.
आपली विश्वासु
अ. ब . क .
#SPJ3
Similar questions
Social Sciences,
4 months ago
Math,
4 months ago
Business Studies,
4 months ago
Science,
8 months ago
Math,
8 months ago
English,
1 year ago