India Languages, asked by shaikh77717, 5 months ago

प्रश्न४)पत्रलेखन:१) तुम्ही साजरा केलेल्या तुमच्या वाढदिवसाचे वर्णन करणारे पत्र परगावी असलेल्या
तुमच्या मोठ्या बहिणीला पाठवा.​

Answers

Answered by nirmalpankaj266
11

Answer:

Patra lekhan for class 9th

Attachments:
Answered by studay07
13

Answer:

प्रिया कसबे  

शिवाजी नगर  

पुणे.  

प्रिय दीदी,

                              दीदी तू कशी आहेस ?  मी पर्वा दिवशीच माझा वाढदिवस साजरा केला आहे,   वाढदिवसाला माझ्या मैत्रिणी पण  घरात आई बाबा काका काकू आणि  आजी आजोबा पण होते ,  बाबांनी माझ्या आवडीचा केक आणला होता . माझ्या मैत्रीण  गिफ्ट्स  नवनवीन वस्तू  घेऊन  आल्या होत्या, आईने  त्यांच्यासाठी खूप छान  जेवण बनवले होते. मला खूप छान वाटत होते पण दीदी मला तुझी फार आठवण आली , तू असती तर अजून जास्त मज्जा आली असती , पण तू पुढच्या वाढदिवसाला नक्की येयच .

तुझी लाडकी  

प्रिया .

Similar questions