History, asked by darshanmandewar, 11 months ago

प्रश्न २ रा. खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा.
१. सावित्रीबाई फुल्यांना त्या काळातील काही लोकांनी शेन व दगड का मारले?
२. आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छतेबाबत थोडक्यात माहीती लिहा.​

Answers

Answered by sanjaykate68gmailcom
11

Answer:

1) कारण त्यांनी स्त्री शिक्षण हाती घेतले

Similar questions