प्रश्न : राम च्या वडीलांना एकुण चार मुले आहेत .
1 ) पहिल्याच नाव .25 पैसे
2 ) दुसऱ्याच नाव .50 पैसे
3 )
4 ) चौथ्याच नाव 100 पैसे तर मग तीसऱ्याच नाव काय ?
Answers
Answered by
34
उत्तर:
राम
तिसऱ्या मुलाचे नाव राम आहे.
स्पष्टीकरण :
दिलेल्या प्रश्नानुसार राम नावाच्या व्यक्तीच्या वडिलांना एकूण चार मुले आहेत.
- पहिल्या मुलाचे नाव 25 पैसे
- दुसऱ्या मुलाचे नाव 50 पैसे
- चौथ्या मुलाचे नाव 100 पैसे
आपल्याला तिसऱ्या मुलाचे नाव शोधायचे आहे .
तिसरा स्वतः राम आहे. कारण प्रश्नांमध्ये 'रामच्या वडिलांना' असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे राम त्या व्यक्तीचा मुलगा होईल. चार मुलांपैकी एक मुलगा राम पण आहे असे दिलेल्या स्पष्टीकरणामधून दिसून येते.
अतिरिक्त माहिती:
वरील प्रश्न तार्किक विचार अथवा बुद्धिमत्ता चाचणी
अशा विषयांमध्ये समाविष्ट केला जातो.
Anonymous:
Awesome
Similar questions