History, asked by Yashkore, 6 months ago

प्रश्न ३रा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (को. २)

१) स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला.​

Answers

Answered by yashsalunke2202
19

Answer:

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने

खासगी मालकीची असतात. समाजवादी अरव्थ ्यवस्थेत

उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या

मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खासगी

आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांत कार्य करते.

आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी

दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा ‘मिश्र अर्थव्यवस्थे’ला

भारताने प्राधान्य दिले. या अर्थव्यवस्थेत आपणांस

तीन भाग दिसून येतात.

Similar questions