India Languages, asked by reshmachavan286, 1 month ago

प्रश्न २ रा. प्रश्न: २. उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे दया. (गुण-४)



बबू, गबू आणि डबू बोरे आणायला गेले.. बबूने बोरे पाडली. गबूने बोरे पाडली. डबूला बोरे पाडताच येईनात. डबूने बबूकडे बोरे मागितली. पण बबूने बोरे दिलीच नाहीत. डबूने गबूकडे बोरे मागितली. गबूनेही बोरे दिली नाहीत. डबू रडू लागला. मग बबूने डबूला बोरे दिली. गबने पण डबूला डबूला मजा आली. तो हसला.



अ) बबू, डबू आणि गबू काय आणायला गेले होते ?​

Answers

Answered by Inoccentgirl809
6

Answer:

babu, dabu ani gabu bore anayla gele hote

Explanation:

plz translate it into marathi

Similar questions