प्रश्न २ रा. टिपा लिहा (कोणतेही दोन)
१) सजासशास्त्राचे महत्व
.
Answers
Answered by
5
Answer:
1)समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो.2) समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. 3)सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते.
Similar questions
English,
5 months ago
History,
5 months ago
Math,
11 months ago
Computer Science,
11 months ago
Science,
1 year ago