Math, asked by musalegauri72, 1 month ago

प्रश्नार्थी वाक्याची
व्याख्या लिहा​

Answers

Answered by manpreetkaursonia202
0

Answer:

प्रश्नार्थी वाक्यामधून केवळ कर्त्याची प्रश्न विचारण्याची क्रिया व्यक्त होते. इतर कुठल्याही प्रकारचे विधान, उद्गार किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.

Similar questions