Math, asked by 918857041835, 1 month ago

प्रश्न ३रा वाक्यात उपयोग करा.
31
२]
आधार देणे
.​

Answers

Answered by aishgaikwad414
12

Answer:

dheer dene

Step-by-step explanation:

काकू वारल्यावर मी आईला आधार दिला

Answered by shilpa85475
6

आधार देणे या शब्दासमुहाचा अर्थ आहे: धीर देणें, पाठिंबा देणें,  सांभाळ करणे

वाक्यात उपयोग

याचा वाक्यात उपयोग अशा प्रकारे होऊ शकतो: आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीच्या समोर शौर्याने उभं राहण्यासाठी त्याणे संपूर्ण वेळ तिला आधार दिला.

Or

आपल्या परिवारास आर्थिक कमी भोगावी लागू नये म्हणून वडील कायम आधार देत असतात.

Similar questions