Math, asked by ysvaity77, 9 months ago

प्रश्न सोडवा



एका माणसाकडे 16 गाई असतात.त्याना 1ते 16 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध .......
8 नंबरची गाय 8लीटर दूध ......
त्या माणसाला चार मुले असतात.प्रत्येकाला चार चार गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व चारही मुलांना समान गाई व् सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे चार गट करा.
आपल्यातील गणिततज्ञ नक्की याचे उत्तर देऊ शकतील.

Answers

Answered by kumarmane8643
1

Answer:

(1,2,15,16);(3,4,13,14);(5,6,11,12);(7,8,9,10)

Similar questions